Posts

***शोध वंशावळी चा ***

Image
१) अहिरराव  ( अहीरराव ): - कुळे, रेखा, आडनाव: - आकांतक, अक्रल, आकराळ, अमीर, आमले, आराज, आटोले, आकांत, अधौ, अवघड, अरमाळे, आखर, आदान, एधाटे, एरवे, आकेरे, आडे, अखंडे , अरव, कथले, कर्नाळे, गंगाळे, गुबरे, ढिमे, घोडचधे, घोखले, चर्हाटे, चेरपे, जगघे, जगदूंबरे, जगभांड, जंगले, जंगरे, जुंडे, जुवारे, झाडोकर, तळे, टोळे, डावरे, डाबरे, डोमणे, ढाकणे , पाडवे, पाडपाठे, पडोळे, पन्नासे, बाली, प्रकटात, बलिया, भिलकर, भुसगले, मुमुले, शिरे, शिमरे, हैपकर, दि. ( एकूण   ५ ८ ) २) आंगरा : - कुळे, रेखा, आडनाव: - अखातियार, अखिल, अमनकर, अवकाळे, अटकड, आरसूद, आसूड, आखाडे, अंधारे, अंधक, एरखडे, एसाणकर, एथकरे, इथळे, कांकरले, करंडे, कर्नाळे, कडले, गदरलव, गंधर्वा, घोडतले, चंचल, चटपटे, चाबुकस्वार, चटप, जंजाळ, जंजाळ, जानजीरे, जटाधारी, हघणे, जठे, जंगले, जटाभरे, टिपरे, लधे,वाटाणे, सबकाल, सावकाळ, सवाई, सदर, तूमाने, तुषार, त्रिदोषी. ( एकूण  ४ ५ ) ३) आंगन  ( आंगणे ): - वंश: - सूर्य वंश किंवा सोलर कुळ, सिंहासन साम्राज्य: - पलाशिका (कर्नाटक राज्यातील हळसी), सिंहासन, छत (चत्रा), चिन्ह (निशान), घोडा (वार...